विरह कविता category

कधी येशील तू? मी तुझी वाट बघतोय

Posted by एक हृदया नादाच पाखरू, in विरह कविता Categories 0 Comments

11

May

कधी येशील तू? मी तुझी वाट बघतोय आभाळ भरून आलंय ढगही गडगडताहेत माझ्या मनातला टाहो जणू तेच व्यक्त करताहेत बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय तु नाही आलीस तर लवकरच ते रडायला लागेल त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल पण मी रडणार नाही त्याला साथ देणार नाही आणि जर आलंच रडायला तर सरळ पावसात भिजत राहीन कोणालाच [...]

तिला सुखी ठेव !

Posted by trupti, in विरह कविता Categories 0 Comments

4

Apr

मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल … पण तिला तू दरवेळी ३ पक्वान्न दे, मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी … न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे , माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल … पण तिला नेहमी आनंदात ठेव, माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल … पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव, माझे [...]

भातुकलीचा खेळ

Posted by trupti, in विरह कविता Categories 0 Comments

20

Mar

भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत … जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत भातुकलीचा खेळ कधी खरा [...]

उर्मी मनी असूनी….

Posted by nitu, in वनिता तेंडूलकर-बिवलकर, विरह कविता Categories 0 Comments

7

Mar

उर्मी मनी असूनी, जगणे मला न जमले रोखून आसवांना, धरणे मला न जमले दाबून हुंदके अन् ,लपवूनिया उसासे हास्यास बेगडी त्या, जपणे मला न जमले निशिगंध माळताना, दरवळ उरात सलतो अन् आरशास कळले, सजणे मला न जमले मी घेतली भरारी, पाऊस झेलण्याला मग सांग चातका का, भिजणे मला न जमले? मी जागतेच आहे, उलटून रात्र [...]

प्रार्थना

Posted by trupti, in विरह कविता Categories 0 Comments

7

Mar

आजवर काही मागीतल नाही पण आज एक वर दे हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . .।। हजार वार होतात आज या काळजावर जवचेच सोडून जातात अनोळखी वळनावर नाती जशी तुच देतोस त्यांना थोड आयुष्य दे हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . . ।। आठवनी जवळ राहतात त्यांच्या आनखी काही [...]

लग्नपत्रिका

Posted by trupti, in विरह कविता Categories 0 Comments

5

Mar

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली, थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली, एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला, नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला…, दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती, ज्याच्याकडे पदर पसरवून ,’ती’ माझ्यासाठी रडली होती, एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती, बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती., [...]

Copyright © 2012 Marhati.com. All rights reserved. W3C standart web site valid xhtml and css.

Livescore